ताराच्या जगात आपले स्वागत आहे

तारा महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील ३ वर्षांची मुलगी आहे. ती एक विलक्षण गायिका असून तिचा आय.क्यू. १४० आहे. स्थानिक अंगणवाडी सेविका, आभा ताईच्या सोबत मिळून, तारा लहान मुलांच्या प्रारंभिक शिक्षणाच्या महत्त्वाच्या तत्वांबद्दल जागरूकता निर्माण करते.

खाणं, खेळणं, प्रेम.

ताराबद्दल थोडं

तारा ही महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील ३ वर्षांची मुलगी आहे. ती एक बाल प्रतिभावान गायिका आहे आणि तिचा आय.क्यू. १४० आहे. स्थानिक अंगणवाडी सेविका आभा ताईच्या सोबत तारा लहान मुलांच्या प्रारंभिक शिक्षणाच्या महत्त्वाच्या तत्वांबद्दल जागरूकता निर्माण करत आहे. 

खाणं, खेळणं, प्रेम.

ताराला विचारा

"मुक्त खेळ" म्हणजे काय ?

कुटुंबीयांमध्ये नातं कसं विकसित करावं?

बाळाच्या विकासात वडिलांची भूमिका काय असते?

तुम्ही व्यस्त असताना बाळाशी कसे संवाद साधावे?
सर्व्ह अँड रिटर्न म्हणजे काय ?

[…]

ताराच्या साहसकथा

मीडिया विशेष

ForumViews सोबत भागीदारी

वृत्तपत्रातील लेख

रेल्वे सोबत भागीदारी

सकाळ सोबत भागीदारी

ताराचा दिवस

व्हिडिओज

Slide
PlayPlay
Slide
Slide
PlayPlay
Slide
PlayPlay
previous arrow
next arrow

थीम सॉंग

ताराचे थीम सॉंग ऐका