प्रिय मित्रांनो, माझ्या साहसांमध्ये माझ्या सोबत राहिल्याबद्दल धन्यवाद! तुम्हालाकाही शंका किंवा प्रश्न असतील तर तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता. मी आभा ताई, डॉक्टर, संशोधक आणि प्रारंभिक बाल विकासातील तज्ज्ञांच्या आरंभ टीमशी चर्चा करून तुमच्या प्रश्नाचे योग्य उत्तर शोधण्याचा प्रयत्न करेन! मी माझ्या परीने सर्वोत्तम प्रयत्न करेन, हे मी वचन देते!